
मुंबईतील धारावी विभागात महिला दिवस आणि होळीनिमित्त भारतीय जनता पार्टी मार्फत 500 महिलांना भेट वस्तू देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा ..
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील धारावी विभागात प्रभाग क्रमांक १८६ मध्ये सालाबादाप्रमाणे भारतीय जनता पार्टी मार्फत महिला दिवस आणि हळदीकुंकू समारंभ परिसरातील महिलांसाठी होळीच्या पूर्वसंध्येला हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी जवळजवळ 500 महिलांनी सहभाग घेतला होता यावेळी महिलांना होळीनिमित्त भेट वस्तू म्हणून ताट वाटी देण्यात आल्या आहेत…
मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सायन कोळीवाडा विधानसभ आणि धारावीचे प्रभारी आमदार कॅप्टन तमिल सेलवण साहेब उपस्थित होते जिल्हा साउथ इंडियन सेलचे सेक्रेटरी विवेकानंद राजा व जिल्हा सचिव रमेश नाडर व तसेच अल्पसंख्या मुंबई सचिव अजगर भाई शेख स्थानिक महिला अध्यक्षा भाजपा अनिता वटकर आणि सर्व विभागातील वार्ड अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



