vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागात महिला दिवस आणि होळीनिमित्त भारतीय जनता पार्टी मार्फत 500 महिलांना भेट वस्तू देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा ..

मुंबईतील धारावी विभागात महिला दिवस आणि होळीनिमित्त भारतीय जनता पार्टी मार्फत 500 महिलांना भेट वस्तू देऊन हळदी कुंकू समारंभ साजरा ..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील धारावी विभागात प्रभाग क्रमांक १८६ मध्ये सालाबादाप्रमाणे भारतीय जनता पार्टी मार्फत महिला दिवस आणि हळदीकुंकू समारंभ परिसरातील महिलांसाठी होळीच्या पूर्वसंध्येला हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी जवळजवळ 500 महिलांनी सहभाग घेतला होता यावेळी महिलांना होळीनिमित्त भेट वस्तू म्हणून ताट वाटी देण्यात आल्या आहेत…

मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सायन कोळीवाडा विधानसभ आणि धारावीचे प्रभारी आमदार कॅप्टन तमिल सेलवण साहेब उपस्थित होते जिल्हा साउथ इंडियन सेलचे सेक्रेटरी विवेकानंद राजा व जिल्हा सचिव रमेश नाडर व तसेच अल्पसंख्या मुंबई सचिव अजगर भाई शेख स्थानिक महिला अध्यक्षा भाजपा अनिता वटकर आणि सर्व विभागातील वार्ड अध्यक्ष  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कुर्ला रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे नाही तरी चक्क ऑटोची स्वारी…

vishwatmaklokswamivarta

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील प्रसिद्ध दादर फुले मार्केटमधील दुकाने पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती..

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार पावसाची अपेक्षा महानगरपालिकेची पाणीकपात सुरूच राहणार.