vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई लोकलच्या हार्बर लाईन मार्गावर असलेल्या नेरुळ रेल्वेस्टेशन नजिक मोठी आग भडकली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत.

मुंबई लोकलच्या हार्बर लाईन मार्गावर असलेल्या नेरुळ रेल्वेस्टेशन नजिक मोठी आग भडकली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत..

P नेरूळ प्रतिनिधी

मुंबई लोकलच्या हार्बर लाईन मार्गावर असलेल्या नेरुळ रेल्वेस्टेशन नजिक मोठी आग भडकली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल ते नेरुळ या मार्गावरील रेल्वे सेवा थांबवली आहे. परिणामी पनवेल ते नेरुळ स्टेशनदरम्यान फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

घटनेबाबत अधिक तपशील उपलब्ध व्हायचा आहे. दरम्यान मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या सुरळीत सुरू आहेत

संबंधित पोस्ट

जालन्यात उद्या मंगळवारी त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला.

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीरच्या पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत जाहीर…

मुंबई दादर रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद बॅग, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta