vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडून 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान विजय दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, M/S JLD यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  विजय दर्डा यांच्यासह सात जण या प्रकरणात दोषी ठरवले होते त्यानंतर आज या प्रकरणी शिक्षा सुनवण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

टीबी हारेगा, देश जितेगा” ही मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे…

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी**खराब झालेले राष्ट्रध्वज तहसील व जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्द करावेत*

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यायोजनेचा 92 हजार जणांना लाभ बँकांनी लाभार्थींचे कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत— महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…