vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण,महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण…महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

नवी दिल्ली प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप केला. यावेळी लोकसभेत त्यांना हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी संपुर्ण हनुमान चालीसा बोलून दाखवली.

संबंधित पोस्ट

आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ जनक  वृत्त दिपक केसरकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, उद्या 19 सप्टेंबरला मतमोजणी

vishwatmaklokswamivarta