vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी

 

 मुंबई प्रतिनिधी) : मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी गार्ड, ड्रायवर, सेक्युरिटी असिस्टेंट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छूक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 022-24177000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा-राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व..

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

प्रचाररथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेगशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

बोधीसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर लावण्यात येणाऱ्या स्टॉलधारकांना मुंबई महानगर पालिकेतर्फे १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्याने स्टॉल धारकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे हा जीएसटी कायम स्वरूपी माफ करण्यात यावा-फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रमेश सोनवणे

vishwatmaklokswamivarta