vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी

माजी सैनिकांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी

 

 मुंबई प्रतिनिधी) : मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी गार्ड, ड्रायवर, सेक्युरिटी असिस्टेंट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छूक माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 022-24177000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा व ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी  मेगाब्लॉक 

vishwatmaklokswamivarta

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

vishwatmaklokswamivarta

एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम