vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस…

मराठा आरक्षणाचा मुद्दा :मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस…

 

राज्य प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर जालना येथील अंतरवली सराटी गावात त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. मात्र या आंदोलनात पहिल्या दिवसापासूनच जरांगे यांनी अन्न-पाणी यासोबत वैद्यकीय उपचार देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची तब्यत झपाट्याने खालावत आहे.

 पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर जालना येथील अंतरवली सराटी गावात त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. मात्र या आंदोलनात पहिल्या दिवसापासूनच जरांगे यांनी अन्न-पाणी यासोबत वैद्यकीय उपचार देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची तब्यत झपाट्याने खालावत आहे.

संबंधित पोस्ट

मंत्रालयात आयोजित बचत गटांच्या प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

इंधन दरवाढीने नागरीकांची होरपळ; CNG-PNG च्या किंमतीतही मोठी उसळी…

नीट परीक्षा २०२५-परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाची सज्जता,जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ओबीसी  : आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नकोत, सर्वपक्षीय बैठकीत एकमत

vishwatmaklokswamivarta