vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बृहन्मुंबई हद्दीत 31 जानेवारीपर्यंत  पेट्रोलियम क्षेत्रात फटाके, रॉकेट उडविण्यावर बंदी…

बृहन्मुंबई हद्दीत 31 जानेवारीपर्यंत  पेट्रोलियम क्षेत्रात फटाके, रॉकेट उडविण्यावर बंदी…

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत 31 जानेवारी 2024 पर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडविणे किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट, बफर झोन, माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. असे बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या 15 आणि 50 एकर क्षेत्रामध्ये ही बंदी लागू राहणार आहे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

जुना दिल्ली येथील दुर्घटना,आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 8 कामगार दबल्याची शक्यता; अग्निशमन दलाच्या पथकाकडून बचावकार्य सुरू

vishwatmaklokswamivarta

मागेल त्याला फळबाग, शेततळे योजनेस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार माजी सैनिकाचा मैदानावरच मृत्यू; मुंबई येथील घटना

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०२४ साठी**अर्ज करण्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे आवाहन*

मुंबई सेंट्रलमध्ये दूध केंद्र स्टॉलला गाडीची जोरदार धडक, दूध केंद्र चालक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..