vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शासकीय नर्सिंग महाविद्यालयात विशाखा समिती विषयी कार्यशाळा संपन्न  

शासकीय नर्सिंग महाविद्यालयात विशाखा समिती विषयी कार्यशाळा संपन्न

 

 

 

    जालना, प्रतिनिधी :- शासकीय नर्सिंग महाविद्यालयात दि. 27 फेब्रुवारी रोजी महिला समुपदेशन केंद्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विशाखा समिती विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष प्राचार्या पार्वती लोडते, प्रमुख पाहुणे स्वयंसेविका दीक्षा घोडके, समुदेशक रोहित म्हस्के, उपप्राचार्य किरण जाधव, पराग जोशी, एकनाथ गावडे, पुष्पलता भालतिलक मिनल कुलकर्णी व इतर स्टाफ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रोहित म्हस्के यांनी विशाखा समिती काय ? कशा प्रकारे काम करते ? त्याची मदत कशी घ्यावी ? तक्रार कशी करावी ? महिलांच्या मदतीसाठीच्या शासकीय यंत्रणा तसेच महिला समुपदेशन केंद्राची भुमिका स्पष्ट करण्यात आली. मार्गदर्शन करताना मुलींनी सहन करु नये त्यांनी अन्याय अत्याचार विरुध्द बोलणे खूप गरजेच आहे असे दिक्षा घोडके यांनी मार्गदर्शन केले.

 

-*-*-*-

संबंधित पोस्ट

भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी इंजि. श्रीपाद रत्नपारखी तर कार्याध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे

vishwatmaklokswamivarta

मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

vishwatmaklokswamivarta

वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात “रन फॉर फॉरेस्ट” मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग ..

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta