vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मंदिराजवळ प्राण्यांचा बळी देण्यास प्रतिबंध

मंदिराजवळ प्राण्यांचा बळी देण्यास प्रतिबंध

 

राज्य प्रतिनिधी: जिल्ह्यातील विविध यात्रा, तसेच उरुस दरम्यान प्राण्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यावेळेस अंधश्रद्धेपोटी कोणत्याही प्राण्याचा मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ बळी दिला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल आहे.

 

उत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलिस पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याबाबत स्थानिक भागात जनजागृती करावी. तसेच उत्सव साजरा करताना प्राण्याचा बळी द्यावयाचा असल्यास मंदिर किंवा श्रद्धास्थळाजवळ देण्यात येऊ नये. त्याची इतरत्र स्वतंत्र व्यवस्था करुन उत्सव साजरा करावा. त्यानंतर सदर जागेची स्वच्छता करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार जळगाव मुंबई 26 तारखेपासून सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ट्रफिक पोलिसांनी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

vishwatmaklokswamivarta

पदवीधर, शिक्षक निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

अल्पसंख्याक शाळा,महाविद्यालय पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरण