vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सलग तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी होणार विराजमान;9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार

सलग तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी होणार विराजमान;9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीए च्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी एनडीए सरकारचं नेतृत्त्व करणार आहेत.

 

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीए च्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी एनडीए सरकारचं नेतृत्त्व करणार आहेत. 9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतीगृह उभारणार वसतीगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतुद- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड 13 फेब्रुवारीला लॉटरी पध्दतीने होणार

vishwatmaklokswamivarta

बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १९ कामांना मंजुरी- मंत्री उदय सामंत

भाषा आत्मसात करतांनाच देशाची ओळख होणे गरजेचे – मधुरा बावकर  नीळकंठ नगर वासियांतर्फे मधुराचा सत्कार 

तर्कतीर्थांच्या पिंपळनेर गावी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन मराठी भाषा विभागाचा उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

मराठा क्रांती मोर्चा प्रणित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने निबंध स्पर्धा,छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य या विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध पाठवावे ः अशोक पडूळ

vishwatmaklokswamivarta