
सलग तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी होणार विराजमान;9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार..
नवी दिल्ली प्रतिनिधी
एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीए च्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी एनडीए सरकारचं नेतृत्त्व करणार आहेत.



