vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा…

 

विदेश प्रतिनिधी

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक  यांना सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव स्वीकारला लागला आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडेवारी पार विजय

ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली आहे. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि किर स्टाररचे विजयाबद्दल अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.यूकेमध्ये 650 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार ऋषी सुनक यावेळी सरकार बनवताना दिसत नाहीत. तर मजूर पक्षाचे केयर स्टारमर यांनी आघाडी घेतली आहे. ब्रिटनमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर आता पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधानपदावर विराजमान होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या निकालात मजूर पक्षाने आघाडी घेतली असून केयर स्टारर विजयाकडे वाटचाल करत आहेत. आत्तापर्यंत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 13 जागा राखल्या आहेत. तर मजूर पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कमालीचा फरक निर्माण झाला आहे.

संबंधित पोस्ट

अमेरिकेती कॅलिफोर्निया येथे पुन्हा गोळीबार, 7 ठार

vishwatmaklokswamivarta

सिडनी, सिंगापूर, लंडन आणि दुबई येथून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांच्या आतिषबाजीचा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अमेरिका निवडणुक2024- कमला हॅरीस की डोनाल्ड ट्रम्प? यूएस राष्ट्राध्यक्षपद निवडणूक आज निर्णय..

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानमधील दारुल उलूम हक्कानिया येथे  आत्मघाती बॉम्बस्फोटात सहा ठार , तर एका वेगळ्या मशिदीत झालेल्या स्फोटात अनेक जखमी…

vishwatmaklokswamivarta

एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण ? फोटो संपूर्ण जगभर व्हायरल होऊ लागला…

vishwatmaklokswamivarta

टायटॅनिक  जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या..अखेर शोध लागला पण… टायटन सर्व प्रवाशांचा मृत्यू, अवशेष पाहून धडकी भरेल..