vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव; लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडा…

 

विदेश प्रतिनिधी

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक  यांना सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्याकडून पराभव स्वीकारला लागला आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे लेबर पार्टीने पार केला बहुमताचा आकडेवारी पार विजय

ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली आहे. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि किर स्टाररचे विजयाबद्दल अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली आहे.यूकेमध्ये 650 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार ऋषी सुनक यावेळी सरकार बनवताना दिसत नाहीत. तर मजूर पक्षाचे केयर स्टारमर यांनी आघाडी घेतली आहे. ब्रिटनमध्ये निवडणुका पूर्ण झाल्या आहेत, त्यानंतर आता पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधानपदावर विराजमान होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या निकालात मजूर पक्षाने आघाडी घेतली असून केयर स्टारर विजयाकडे वाटचाल करत आहेत. आत्तापर्यंत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 13 जागा राखल्या आहेत. तर मजूर पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कमालीचा फरक निर्माण झाला आहे.

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तान मध्ये मशिदी मध्ये ब्लास्ट; इमाम सह 20 जण मृत्यूमुखी

अफगाणिस्तानमध्ये दोन रस्ते अपघातात 50 जण ठार; 76 जखमी

vishwatmaklokswamivarta

लेबनॉनच्या बैरुतमधील साखळी स्फोटांमध्ये हेझबुल्लाच्या समर्थकाचे पेजरचे स्फोट झाल्याचे वृत्त आहे …

vishwatmaklokswamivarta

ब्रिटनमध्ये महागाईचा उच्चांक; प्राण्यांचे अन्न खात आहेत लोक, मेणबत्तीवर जेवण करत आहेत गरम

vishwatmaklokswamivarta

Sri Lanka: श्रीलंकेत मध्यरात्रीपासून पुन्हा आणीबाणी लागू, राष्ट्रपतींच्या घोषणेनंतर सरकारविरोधातील निदर्शनांवर बंदी

सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन..