vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन..

सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन…

प्रतिनिधी विदेश ,सिंगापूरकडून जगभरातील व्यावसायिकांचा अपेक्षाभंग हाेताना दिसताे. काेराेना काळात सुमारे १.८२ लाख राेजगार कमी झाले आहेत. भारत, ब्रिटनसह जगभरातील अनेक व्यावसायिकांनी सिंगापूरचा निराेप घेतला आहे.

देशातील काेविड नियमांचा त्रास जाणवला. लसीकरणात कमतरता, स्थानिक लाेकांना नाेकरीत प्राधान्य इत्यादी कारणांमुळे परदेशी व्यावसायिकांनी सिंगापूर साेडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. वेल्थ मॅनेजमेंट कन्सल्टंट जिम शार्प म्हणाले, गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये आजारी वडिलांना भेटायला मँचेस्टरला गेलाे हाेताे. परंतु पुन्हा कधीही सिंगापूरला जाऊ शकलाे नाही. पत्नी व मुले सिंगापूरमध्ये हाेते. दरवेळी माझा अर्ज फेटाळण्यात आला. डेल्टा व्हेरिएंटमुळे मे मध्ये प्रवासावर पुन्हा बंदी लागू करण्यात आली. शेवटी हतबल हाेत मी कुटुंबाला सामान पॅक करून इंग्लंडला रवाना हाेण्याची सूचना केली.

मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनी सांता फे के व्यवस्थापकीय संचालक अँडम स्लाेअन म्हणाले, सिंगापूर साेडणाऱ्यांची संख्या येणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. देश साेडू इच्छिणाऱ्यांसाठी आम्हाला जास्त व्यवस्था करून द्यावी लागत आहे. सिंगापूरने काेविडमुळे कडक नियम लागू केले हाेते. तेव्हा ६० हजार लाेक परदेशात हाेते. त्यापैकी बहुतांश लाेक परतू शकले नव्हते. त्यापैकीच व्यंकटेश एक आहेत. सिंगापूरमध्ये स्थानिक लाेकांकडून शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे. उद्याेग विश्लेषक एलेन गिलाेरी यांना फ्रान्सला परतावे लागले.

संबंधित पोस्ट

लेबनॉन  बेरुत येथे हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा नेता हसन नस्रल्ला मारला गेला असल्याचे – इस्रायली संरक्षण दल

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रस प्रजासत्ताकाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची भेट घेतली

इंडोनेशिया जकार्ता मध्ये : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे

vishwatmaklokswamivarta

युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

रशियाच्या राष्ट्रपती निवडणुक 2024: रशियाच्या राष्ट्रपती पदी पुन्हा ;व्लादिमीर पुतिन 88% मतं पडली पारड्यात

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला; ओखतिर्का शहरात प्रचंड विध्वंस…