vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन परिवार काशी विश्वनाथाच्या दर्शनाला

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन परिवार काशी विश्वनाथाच्या दर्शनाला

 

[बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुपरस्टार अमिताभ बच्चन  परिवार बनारस येथील काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी पोचले आहेत कल्की चित्रपटा त अश्वथामा या पात्राची भूमिका बजावणारे अमिताभ बच्चन  प्रभावीपणे जनतेसमोर मांडली त्यांच्या या भूमी केचे सर्वत्र स्वागत होत जया बच्चन अभिषेक बच्चन त्यांनी आपल्या परिवारासह उत्तर प्रदेश येथील काशीविश्वराच्या दर्शनास हजेरी लावली आहे

भूमिका  अभिनेता अभिषेक बच्चन  याने आई जया बच्चनसोबत  काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. या दोघांनी बाबा विश्वनाथांचे विधिवत दर्शन आणि पूजा केली. त्याचे फोटोही समोर आले आहेत. अभिषेकची बहीण श्वेता नंदाही  सोबत आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या वेळी अभिषेकची पत्नी ऐश्वर्या आणि लेक आराध्या या उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले.

 

काशी विश्वनाथ धाममध्ये बच्चन कुटुंब

यावेळी अभिषेक बच्चनने व्हाईट कुर्ता-पायजमा आणि ब्लॅक कलरचा नेहरू जॅकेट परिधान केला होता. आई जया बच्चन ही त्याच्यासोबत पिवळ्या सूट-सलवारमध्ये आहे. एका फोटोत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन नंदाही दिसत आहे. लाल आणि सोनेरी सूट आणि चुरीदार पायजमामध्ये श्वेताने प्रत्येकाच्या लक्ष वेधून घेतले.

 

अभिषेक आणि जया बच्चन यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. याआधीही नीता अंबानी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका बाबा विश्वनाथ यांना देण्यासाठी वाराणसीला पोहोचल्या होत्या. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अभिषेक बच्चनचे आगामी प्रोजेक्टस

अभिषेक बच्चन हा आगामी ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय, शूजित सरकारच्या आगामी चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नाही.

संबंधित पोस्ट

वेव्हज्’ मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचा मंच – शाहरूख खान

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार अभिनेता सुनील शेट्टी अभिनेता परेश रावल यांचा चित्रपट “हेरा फेरी 3′ चे लवकरच शूटिंग सुरू होणार….

vishwatmaklokswamivarta

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ या आठवड्यात रिलीज होण्यासाठी सज्ज

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ हा चित्रप ट येतोय आता प्रेक्षकांच्या भेटीला 27 सप्टेंबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये…!

vishwatmaklokswamivarta

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर, आई संथकुमारी यांचे 90 व्या वर्षी निधन..

vishwatmaklokswamivarta