vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

हर्सूल येथील रेहान खान यांनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धा मध्ये श्रीलंका चे खेळाडूंना मात देऊन प्रथम क्रमांक पटकावला

हर्सूल येथील रेहान खान यांनी इंटरनॅशनल कराटे स्पर्धा मध्ये श्रीलंका चे खेळाडूंना मात देऊन प्रथम क्रमांक पटका वला

 

हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश केदारे व शिवसेना शिव राज्ये वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष अझहर अहेमद पटेल यांनी रेहानचे केले अभिनंदन.

औरंगाबाद- प्रतिनिधी हरसुल हे पैलवानांचे गड मानले जात असून यात रेहान खान यांनी कराटेचे प्रशिक्षण घेऊन नवीन आदर्श निर्माण केलेला आहे.रेहान खान याने कराटे स्पर्धामध्ये श्रीलंकन खेळाडूंना पराजित करून विजय मिळवला आहे. हर्सूल येतील रेहान फिरोज खान हे कराटे स्पर्धेत नुकतेच गारखेडा येथे झालेल्या कराटे स्पर्धामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये श्रीलंका चे खिलाडी याला मात करून विजय प्राप्त केला तसेच ब्लॅक बेल्ट पण प्राप्त केलेला आहे.आहेत.रेहान खान यांनी देशाच्या आणि आपल्या हर्सूल गावाच्या नाव उंच केलेला असून हर्सूल मध्ये या रेहान खान यांना यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छांच्या वर्षा होत आहे. रेहान खान हे आठ वेळेस प्रत्येक स्तरावर विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. शिवसेना शिव राज्ये वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष अझहर अहेमद पटेल यांनी गुरुवारी रात्री रेहान खान यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिलेले आहेत. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश केदारे यांच्या हस्ते रेहान याला सन्मानित करण्यात आलेले आहेत. यावेळी गणेश केदारे यांनी सांगितलेले आहे की रेहान खान यांचे आदर्श घेऊन प्रत्येकाने खेळामध्ये जास्त लक्ष द्यावे खेळासोबत शिक्षण पण घ्यावे आपल्या देशाचे आपल्या शहराचे आपले गावाचे नाव करावे तसेच कोणत्याही नाशयला आहारी न जाता रोज व्यायाम करावे जॉगिंग करावी जिम मध्ये दररोज जावे तसेच आपल्या फिटनेस कडे युवकांनी जास्त जास्त लक्ष द्यावे असे यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार यांनी सांगितलेले आहेत.

रेहान खानने सांगितले की,दोन वर्षापासून ते कराटेचे प्रशिक्षण घेत असून त्याचे कराटे प्रशिक्षक आसेफ सर हे आहेत दोन वर्ष रेहान खान यांनी सिल्वर गोल्डन मेडल घेतलेले असून तसेच आठ वेळा रेहान खान यांनी आठ सर्टिफिकेट आणि 16 मेडल घेतलेले असून त्यांनी त्याचे शिक्षक वडील यांचे आभार व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडुंनी देशाचे नाव उंचावावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

vishwatmaklokswamivarta

पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न…

राज्यातील विदर्भात अनेक गावांचा संपर्क तुटला; अनेत तालुक्यात अतिवृष्टी…

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta