vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी एन्काऊंटर  ठार…

जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी एन्काऊंटर  ठार…

राज्य प्रतिनिधी

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात  जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर आणि संभाव्य माहितीच्या आधारे अशी ही कारवाई करण्यात आलीभारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील नौशेरा शहरातील लाम भागात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

 

बाबतची सविस्तर माहिती अशी की

जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर आणि संभाव्य घुसखोरीच्या प्रयत्नांच्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने नौशेरा शहरातील गस्तीवर असताना दहशतवादी घुस्करी करून शहरांमध्ये प्रवेश केलेला आहे होता तात्काळ लष्कराने शोध मोहीम घेऊन कारवाईला सुरू करून प्रतिउत्तरांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला

संबंधित पोस्ट

सोमवारपासून कृषि संजीवनी पंधरवडा

आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह मंत्रिमंडळात सामील मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024अंतिम मतदार यादी प्रसिध्द, जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ

vishwatmaklokswamivarta

तळोजा ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे२८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन- बार कौन्सिल अध्यक्ष संग्राम देसाई

vishwatmaklokswamivarta

शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर  यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत* नसता जालना जिल्हयासह राज्याभरात तिव्र आंदोलन * मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांचा बैठकीत निर्धार

वांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्दवांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्द