
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..
बॉलीवूड प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. इमारतीच्या गच्चीवरुन खाली उडी घेत आत्महत्या दरम्यान, अनिल अरोरा यांच्या निधनानंतर अरबाज खान मलायकाच्या आईच्या घरी पोहोचला आहे.



