vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपालांचा बाल कर्करुग्णांशी संवाद

मुंबई- ‘नॅशनल कॅन्सर रोज डे’ निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 22) बाल कर्करुग्णांशी संवाद साधला तसेच त्यांना गुलाबाचे फुल व भेटवस्तू दिल्या.
राज्यपालांच्या सूचनेनुसार लहान मुलांना राजभवनाची सैर करविण्‍यात आली. भेटीचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेने केले होते.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय.के. सप्रू, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू बिसेन व कार्यकारी संचालक निता मोरे आदि उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन 

माझं झाड…. माझा व्हॅलेंटाइन !निस्वार्थ ऑक्सिजन देणाऱ्या झाडांवर प्रेम करा; वसुंधरा प्रतिष्ठानचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यात अतिवृष्टीची शक्यता, आता पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; कामाशिवाय घराबाहेर पडू नका !

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना एक विधान केलं, ज्याची आता सगळीकडे चर्चा… 

मुख्यमंत्र्यांच्या 14 मे रोजी होणाऱ्या मेळाव्याआधी भाजपकडून टीका करणारे व्यंगचित्र शेअर