vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन 

“जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- “रायगड जिल्ह्याचे सन 2025 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, दिप्ती पांडे, सांख्यिकी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार – मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे सामान्य रुग्णालयाच्या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा By

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta

राज्य रोजगार मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती..

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी,पारनेर तालुक्यात सेवा वितरणाचा आढावा