vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 

 

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

 

 

वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत.तसेच अधिक माहिती, आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईमध्ये शनिवार, रविवारी मध्य रेल्वे चा ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक..

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

विकासाच्या मुद्द्यावरचं निवडणुक लढवणार – आ.कैलास गोरंटयाल-शहराला दररोज पाणी पुरवठा आणि विद्यापीठासाठी प्रयत्न करणार 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

Raj Thackeray यांच्या आगामी अयोद्धा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘चलो अयोद्धा’ पोस्टर झळकण्यास सुरूवात