vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

जालना प्रतिनिधी: आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली असून या असोसिएशनने सदर झाडे नुसती लावलीच नाही तर या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शहरातील आनंद पब्लिक स्कूल, वेंकटेश कॉलनी, निसर्ग गार्डन कॉलनी, राम तीर्थ, अमरधाम, रहमान ईदगाह, पेर दरगाह आणि साई हिल्स अशा आठ ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा! सर्वांनी मिळून हरित जलना साकार करूया अ्रसा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनच्या सदस्यांसह पदाधिकार्‍यांचीही उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

जिल्ह्यास अतिवृष्टीचा येलो अलर्ट नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पहिला जिल्हा मेळावा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते ते कुंड पाण्याने गच्च भरलेले असून कोणत्याच प्रकारची सेक्युरिटी नाही व शिशुभिकरणाचे कामअर्धवट दिसून येत आहे गणपती अवघ्या बारा तेरा दिवसावर

vishwatmaklokswamivarta