vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

 राज्य प्रतिनिधी-

गणेश भक्तांच्या सोयीसाठी कर्नाळा, पनवेल येथे सुविधा केंद्र सुरू असून तेथे मोफत चहापाणी, आरोग्य कक्ष, पोलीस मदत कक्ष, बालक आहार कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष, 24 तास गणेश भक्तांसाठी सुरू असणार आहेत.**गणपती बाप्पा मोरया! 🚩** #गणेशोत्सव२०२६

संबंधित पोस्ट

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मावोवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, 6200 कोटींची गुंतवणूक, 9000 रोजगार कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे शेअर्स प्रदानगडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद सी-60 जवानांचाही सत्कारपोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण

महाराष्ट्र-दक्षिण कोरिया भागीदारीतून कौशल्य विकासाला नवे बळ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन ऐतिहासिक करारांमुळे राज्यातील युवकांना जागतिक दर्जाच्या संधी

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

vishwatmaklokswamivarta

कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार