vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना, प्रतिनिधी:- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

गुरुवार, दि. 26 जुन, 2025 रोजी सकाळी 10.30 ते 11 या वेळेत रोजगार मेळाव्याला उपस्थिती (स्थळ-)पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर), सकाळी 11.15 ते 12 वाजेपर्यंत भाजपा कार्यकर्ता मेळावा (स्थळ-आमदार नारायण कुचे यांचे संपर्क कार्यालय, बदनापूर), दुपारी 12.15 ते 1 वाजेपर्यंत इंडस्ट्रीयल मिटसाठी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा कॅम्पस, जालना येथे उपस्थित राहतील. तसेच दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत पत्रकार परिषदेस उपस्थिती (स्थळ- इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा कॅम्पस, जालना). दुपारी 1.45 ते 2.30 वाजेपर्यंत भाजपा पदाधिकारी कोअर कमिटी बैठक व स्नेहभोजन (स्थळ-भाजपा कार्यालय, जालना). दुपारी 2.30 ते 2.45 राखीव. दुपारी 2.50 ते 3.10 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना संदर्भातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 3.15 ते 3.45 वाजेपर्यंत कौशल्य विकास विभागाशी संबंधित जनसंवाद व जनता दरबारला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3.45 ते 4 वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4.00 ते 4.45 जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 4.45 ते 5.15 वाजेपर्यंत संस्था व्यवस्थापन समितीच्या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहतील. सायंकाळी 5.15 वाजता राखीव व जालना येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta