vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई मेट्रो रेल गणेशोत्सवासाठी प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित प्रवास चालू राहणार आहे

मुंबई मेट्रो रेल गणेशोत्सवासाठी प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित प्रवास चालू राहणार आहे

 मुंबई प्रतिनिधी -मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रात्री साडेबारा वाजेपर्यंत विशेष सेवा उपलब्ध राहणार आहेत.या मार्गांवर दररोज १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार असून, गणेशोत्सवासाठी प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, ७, ९ आणि २ब वर १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रात्री साडेबारा वाजेपर्यंत विशेष सेवा उपलब्ध राहणार आहेत.या मार्गांवर दररोज १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार असून, गणेशोत्सवासाठी प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी -बालविवाहमुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यकबालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा विवाहसेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

लीलावती हॉस्पिटल ने जारी केले हेल्थ बुलेटीन बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर: दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना