vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित…

राज्य प्रतिनिधी-बिहारमधल्या पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, १५ जिल्ह्यांमधले ४८ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.

१३ मदत छावण्यांच्या माध्यमातून १२ हजारांहून अधिक नागरिकांना निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मदतकार्यासाठी एक हजार ६८८ नौका, एसडीआरएफची २७ आणि एनडीआरएफची १० पथकं तैनात केली आहेत.

 

संबंधित पोस्ट

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta