vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई दिवस उजाडला असल्यापासून मुंबईतील बीएसटी बस वाहक चालक कर्मचाऱ्यांनी उन्हाळ्याच्या रकत त्या दिवसात संपाचे हत्यार उगारले या गेल्या चार दिवसापासून बेमुदत संपामुळे मुंबईकर आतील अक्षरश नागरिक हैरान झालेले आहेत

आज रविवार नेटची परीक्षा असतानाही अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे यामुळे रिक्षा टॅक्सी आणि इतर वाहन मात्र मनमाने भाडे वसूल करत आहेत याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे दैनंदिन दिवसात बसणे प्रवास करणाऱ्यांचे मात्र खूप हाल हाल सुरू झाले या संपामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

बीएसटीच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई शहर उपनगरात कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल झाले होते आणि या क्षणालाही होत आहे

 अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत. २७६६ बसपैकी फक्त ३२ बस रस्त्यावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून संपायला झालेली सुरुवात आज पर्यंत प्रशासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याने योग्य तो तोडगा अजून पर्यंत निघाले नाही अशी माहिती बीएसटीतील काही कर्मचारी देत आहेत प्रत्यक्षात मात्र याचा संप कधी संपणार आहे अशी चर्चा नागरिकात सुरू आहे परंतु

बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून रोज प्रमाणे सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत.

संबंधित पोस्ट

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन-विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.