vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात सरासरी 37.2 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 37.2 मि.मी. पाऊस

 

सातारा प्रतिनिधी:- जिल्ह्यात 9 जुलै रोजी सरासरी 37.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण सरासरी 275.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा –33.3 (234.1 ), जावली-मेढा – 47.7 (651.6), पाटण – 93.4 (370.5), कराड – 59 (217.3), कोरेगाव – 21 (207.4), खटाव – वडूज – 17.3 (105.2), माण – दहिवडी – 4 (30.8), फलटण – 2.9 (77.6), खंडाळा – 9.7 (232.4), वाई – 24.7 (362.3), महाबळेश्वर – 67.7 (1298.3) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

0000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण.

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा- मंत्री दत्तात्रय भरणे

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक