vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना….

राज्य प्रतिनिधी-

बीड जिल्ह्यातील देवगाव येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या खंडोबा जत्रेला सुरुवात झाली आहे. या जत्रेत कुस्त्यांचा सामना रंगला,  आहे. हा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतो, ज्यामध्ये सर्व धर्मीयांचा सहभाग असतो, : ब खंडोबा जत्रा वैशिष्ट्य: शेकडो वर्षांची परंपरा आणि कुस्त्यांचा सामना सालाबादाप्रमाणे होत असतो यावेळी मोठ्या संख्येने सर्वधर्मीयांचा सहभाग असतो  इतर कार्यक्रम: जत्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

संबंधित पोस्ट

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

vishwatmaklokswamivarta

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद· सहा विभागांना याच महिन्यात भेटी विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न