vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

 

मुंबई प्रतिनिधी : भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 29) वाळकेश्वर येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

बालकांचे संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याबाबत-गठित समितीची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहायता कक्षाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता कक्ष स्थापन..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-खर्च निवडणूक निरीक्षक देवप्रकाश बमनावत उमेदवारांच्या लेख्यांची करणार तीन वेळा तपासणी

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात लाॅकडाउनविरोधात व्यापारी आक्रमक. शहरात व्यापाऱ्यांनी मूक आंदोलन छेडत प्रशासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवत न्याय देण्याची मागणी .

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

vishwatmaklokswamivarta