vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

 

मुंबई प्रतिनिधी : भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. 29) वाळकेश्वर येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबई धारावीतील ज्येष्ठ नागरिकांसह, कुटुंबप्रमुखांची विजबिल वेळेवर देण्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

विदेशी जिवंत प्राण्यांच्या प्रजातीची नोंदणी दि.31 ऑगस्ट पर्यंत करणे बंधनकारक विनापरवाना जिवंत विदेशी प्राणी प्रजाती बाळगल्यास होणार कठोर कारवाई…

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !

मुंबईतील सायन हॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, 24 वर्षीय तरुणावर गुन्हा

vishwatmaklokswamivarta

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य – जिल्हाधिकारी संजय यादव

vishwatmaklokswamivarta