vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडायेथे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती

ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडायेथे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती

 

 

ठाणे, प्रतिनिधी-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नवमतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील ग्रामीण शिक्षण मंडळ माजिवडा या ठिकाणी मुलांच्याकडून मतदान जनजागृतीपर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

 

जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्र बिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

 

0000

संबंधित पोस्ट

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या जीवाला धोका, केंद्रानं दिली झेड प्लस सुरक्षा.

vishwatmaklokswamivarta

राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट, असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली