vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईत सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण.

नव्या मुंबईत सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण.

 

नवी मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेसायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण आज सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. रेवस-रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गावरील ७ खाडी पुलांच्या कामांचे ई-भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.

 

राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. #एमएसआरडीसी जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले

 

रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती, ती आज पूर्ण होत आहे, हा मोठा योगायोग आहे. या पुलांमुळे केवळ कोकणाचा विकास होणार नाही, तर पर्यटनालाही चालना मिळेल. कोकणवासीयांसाठी ही एक प्रकारे दिवाळीची भेटच आहे. – मुख्यमंत्री श्री. शिंदे

 

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात ३० जून पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलØ जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन, चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

युतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी – अर्जुनराव खोतकर गोरगरिबांसाठी लाभाच्या योजना ताकदीने राबवणार

vishwatmaklokswamivarta

धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुकमार्गात दि.९ ते २० दरम्यान बदल

vishwatmaklokswamivarta