vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी विभागातून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांच्या प्रचार कार्यालयाचे धारावी काळा किल्ला येथे उद्घाटन..

धारावी विभागातून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांच्या प्रचार कार्यालयाचे धारावी काळा किल्ला येथे उद्घाटन..

 

मुंबई प्रतिनिधी

बहुजन समाज पार्टी समोर कुठलीही पार्टी आता टिकणार नाही गेले 40 वर्ष ज्यांनी धारावीचा विकास केला नाही त्यांनी फक्त स्वप्न दाखवली प्रत्यक्षात काही केलं नाही त्यांनाही आता घरचा रस्ता दाखवणार आहेत हे असे यावेळी बसपा उमेदवार म्हणून मनोहर रायबागे म्हणाले, धारावी विधानसभा तील मतदार ज्यांनी चाळीस वर्षात काय नाही केला ते आज काय करणार त्यांच्या कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका त्यांची फक्त आश्वासन आहेत याकरिता धारावीतील स्थानिक उमेदवार बहुजन समाज पार्टीचे मनोहर रायबागे येणाऱ्या भरगच्च मताधिक्याने निवडून आणा असे आव्हान यावेळी करण्यात आले

धारावीत बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. मनोहर रायबागे यांच्या हस्ते गोल्ड फील्ड सोसायटी, युनियन बँक शेजारी, पर्ल रेसिडेन्सी समोर येथे नवीन शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सौ.सम्या कोरडे भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांनी श्री.मनोहर रायबागे बहुजन समाज पार्टी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. येत्या निवडणुकीत विजय हा निश्चितच आपला आहे….

 

संबंधित पोस्ट

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयाकडून  तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

अखेर जनार्दन रेगुडे यांना २८ वर्षानंतर न्याय

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

यूपीएससी मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता मॉक इंटरव्हिव्यूचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधील मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करुन,दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश–मंत्री दीपक केसरकर..

vishwatmaklokswamivarta