vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. 

संबंधित पोस्ट

आपल्या मराठी भाषेचा गौरव हा वर्षाचे 365 दिवस व्हायलाच हवा – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे पत्रकार सन्मान प्रसंगी विचारधन ..

महाराष्ट्रातील पानमसाला वरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

आपल्या मताचे करा दान, ही आहे लोकशाहीची जाण’….आशा सेविकांच्या हाती मतदान जनजागृतीची दोरी, मतदान करून उभारू, लोकशाहीची गुढी

अधिव्याख्याता/सहायक प्राध्यापक (शुश्रूषा सेवा),महाराष्ट्र वैद्यकीय व संशोधन सेवा, गट-ब, अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

वानखेडेंनंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाजपा नेता  प्रवीण दरेकरांना खुले आवाहन 

vishwatmaklokswamivarta