vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा !

आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान सर्वांनी मतदान करा !

 

  राज्य प्रतिनिधी

  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर या दिवशी राज्यात सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे; मात्र एकूणच बहुतांश जनतेचा मतदानातील कमी होत जाणारा सहभाग, तर दुसरीकडे काही धर्मांध शक्तीकडून होत असलेल्या ‘व्होट जिहाद’ हा चिंतेचा विषय आहे. आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते. यासाठी राज्यातील समस्त जनतेने प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, तसेच महाराष्ट्राची संस्कृती, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्‍याला मतदान करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी सामाजिक माध्यमांवर ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने #VoteForSurajya असे आवाहन करून राज्यभरात जनतेमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे. अभिषेक मुरुकटे,राज्य समन्वयक, सुराज्य अभियान,

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा

vishwatmaklokswamivarta

आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्वाचा- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील.

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी विभागात शिंदे गटा च्या कार्यकर्त्यांचा जोरदार मेळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धारावीचा कायापालट करणार पुनर्वसन प्रकल्पा लवकरच मार्गी लावण्यासाठी जोरदार तयारी असल्याची चर्चा…

vishwatmaklokswamivarta

दूग्ध व्यवसाय विकास:दूध उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान

vishwatmaklokswamivarta

ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण पदे शिक्षक संवर्गात समावेशासाठी प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

जागतिक मृद दिन -विशेष लेख- चला माती परीक्षण करुया, आपली जमीन समृद्ध करुया!

vishwatmaklokswamivarta