vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

गोव्यात 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात2024 चा नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, मिळाला पुरस्कार…

गोव्यात 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात2024 चा नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, मिळाला पुरस्कार…

 

सांस्कृतिक प्रतिनिधी:

गोव्यातील 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो. संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या श्रेणीतील पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या अपवादात्मक कामासाठी बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली.

 संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

संबंधित पोस्ट

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याचा “भूल भुलैया 3′ या चित्रपटाचे चे आगाऊ बुकिंग तर ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे बुकिंग सुरू..

vishwatmaklokswamivarta

सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अखेर रविवारी, 23 जून रोजी विवाहबंधनात

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव…

vishwatmaklokswamivarta