vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

गोव्यात 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात2024 चा नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, मिळाला पुरस्कार…

गोव्यात 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात2024 चा नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, मिळाला पुरस्कार…

 

सांस्कृतिक प्रतिनिधी:

गोव्यातील 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो. संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या श्रेणीतील पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या अपवादात्मक कामासाठी बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली.

 संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

संबंधित पोस्ट

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र

विनविन मार्क्वेझने मिस युनिव्हर्स फिलीपिन्स मुनटिनलुपा 2025 चा ताज जिंकला..

vishwatmaklokswamivarta

बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित लायन किंग फिल्म युनिव्हर्सचा सिक्वेल असलेल्या “मुफासा” या चित्रपटा च्या बॉक्स ऑफिसवर कमाई वाढ

vishwatmaklokswamivarta

स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी..

बहुचर्चित उदयपूर फाइल्स चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाने घातली बंदी..

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…