vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

 

बॉलीवूड प्रतिनिधी-

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या याच्या ‘जा ट’ या नवीन चित्रपटाच्या जबरदस्त नुकतेच त्यांनी देशभक्तीवर आधारीत ‘ऑपरेशन खुकरी’ या सैन्यावर आधारित पुस्तकाचे चित्रपट हक्क विकत घेतले आहेत. लवकरच शूटिंग सुरू होणाऱ्या या चित्रपटात मोठी भूमिका असणार असल्याचे चित्रपट सूत्र कडून कळत आहे

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘जा ट’ या नवीन चित्रपटाच्या यश- लवकरात आता एका मोठ्या चित्रपटात त्यांची भूमिका दिसणार आहे

सदर हे पुस्तक मेजर जनरल राजपाल पुनिया आणि दामिनी पुनिया यांनी लिहिले आहे. लवकरच तो या सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागेल. ‘ऑपरेशन खुकरी’ हा चित्रपट 2000 मध्ये घडलेल्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारीत आहे

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने देशभक्तीवर आधारीत आहे. त्याने ‘ऑपरेशन खुकरी’ या सैन्यावर आधारित पुस्तकाचे चित्रपट हक्क विकत घेतले आहेत.लवकरच तो या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची तयारी केरल. व्हरायटी डॉट कॉमच्या वृत्तानुसार, रणदीप हुड्डाने ‘ऑपरेशन खुकरी: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द इंडियन आर्मीज ब्रेव्हेस्ट पीसकीपिंग मिशन अब्रोड’ या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याचे अधिकृत अधिकार मिळवले आहेत.

 पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या सिएरा लिओनमध्ये ओलीस ठेवलेल्या 233 भारतीय सैनिकांची आणि त्यांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या धोकादायक आणि साहसी मोहीमेची ही कहाणी आहे. त्या कठीण परिस्थितीत मेजर जनरल राजपाल पुनिया यांनी आपल्या सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या धाडसावर हे पुस्तक आधारीत आहे.

संबंधित पोस्ट

 97 वा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिस येथे संपन्न झाला ‘ अनोरा चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार..

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर..

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु एफटीआयआय 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे एक दिवसाचा चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवस फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजनसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजनदिनांक १९ व २० सप्टेंबर रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा शासनाच्या वतीने संगीतमय जागर…

vishwatmaklokswamivarta