vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याचा “भूल भुलैया 3′ या चित्रपटाचे चे आगाऊ बुकिंग तर ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे बुकिंग सुरू..

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याचा “भूल भुलैया 3′ या चित्रपटाचे चे आगाऊ बुकिंग तर ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे बुकिंग सुरू..

 

बॉलीवूड प्रतिनिधी

या दिवाळीत चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’  प्रदर्शित होत आहे, तर दुसरीकडे बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ येत आहे दोन्ही चित्रपटाचे बुकिंग सुरू झाले आहे

बॉलीवूड अभिनेता कार्तिकशिवाय ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटांमध्ये मध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्याही भूमिका आहेत.

दिवाळीसारख्या सणाचा फायदा घेण्यासाठी या दोन्ही चित्रपटांच्या स्क्रीन्सबाबत निर्मात्यांमध्ये जोरदार भांडण झाले. आता बातमी अशी आहे की,  हिंदी चित्रपट. सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 या आज शुक्रवारी, 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहेत,

संबंधित पोस्ट

झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच!

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी  बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई…

नवी मुंबईतील जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव…

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

असा झाला धर्मवीर 2′ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आई किम फर्नांडिस यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन…