vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सहकार महर्षि बाळासाहेब पवार यांचा 26 व्या पुण्यतिथी निमित्त जालना शाहरातील काद्राबाद येथील जैस्वाल हेल्थ केअर येथे मोफत दंत रोग शिबिर.

 सहकार महर्षि बाळासाहेब पवार यांचा 26 व्या पुण्यतिथी निमित्त जालना शाहरातील काद्राबाद येथील जैस्वाल हेल्थ केअर येथे मोफत दंत रोग शिबिर..

राज्य प्रतिनिधी

आज सहकार महर्षि बाळासाहेब पवार यांचा 26 व्या पुण्यतिथी निमित्त जालना शाहरातील काद्राबाद येथील जैस्वाल हेल्थ केअर येथे आयोजित करण्यात आलेले मोफत दंत रोग शिबिरास चांगला प्रतिसाद मिळला या कार्यक्रम च्या उदघाटन माजीआमदार कैलाश जी गोरंट्याल पत्रकार जेष्ठ पत्रकार अंकुश राव जी देशमुख जालना मर्चेंट बैंक चे माजी अध्यक्ष अंकुश सेठ राउत ,अॅडव्होकेट विनायक चिटनिस पत्रकार अशोक मिश्रा चंद्रकांत जी कुलकर्णी आदिनी या उपक्रम साठी डॉ जैस्वाल यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलता ना माजी आमदार कैलाश सेठ गोरंट्याल यांनी राम नगर साखर कारखाना सुरु करुन शेतकर्याना न्याय मिळवुन देने हीच बाळासाहेब यांना खरी श्रद्धांजली ठारेल या साठी सर्वानी मिळून संगठीत प्रयत्न करने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार कैलाश गोरंट्याल यानी आपली भावना व्यक्त करताना संगीतले प्रतिपादन आमदार कैलाश गोरंट्याल यानी केले दंत रोग गोरंट्यस आपल्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुंदर राव कुंदळे ,यशवंत शिशोदे, सचिन जैस्वाल आदि शाहरातील अनेक दंत रुग्ण या कार्यक्रमास उपस्थित होते—–

सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी मोफत दंत रोग निदान शिबिर व चिकित्सा शिबिर आयोजित केले होते यावेळी आमदार कैलास गोरंट्याल ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख विनायक चिटणीस मर्चंट बँकेचे माजी चेअरमन अंकुश राऊत चे अध्यक्ष अशोक मिश्रा डॉक्टर विठ्ठल कोमपल्ली सुंदरराव कुदळे यशवंत सिसोदे सचिन जयस्वाल चंद्रकांत कुलकर्णी हे उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय-स्वंयम योजनेसाठी १० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta

आरोग्य दूतांचे आवाहन, चला जाऊया मतदानाला निर्विघ्न मतदान प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग दक्ष

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

vishwatmaklokswamivarta