vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

 

संभाजीनगर प्रतिनिधी –

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे आयोजित करण्यात आला होता

. सदर कार्यक्रम श्री ष. ब्र.108 वेदांताचार्य शिवाचाऱ्यरत्न सद्गुरू शिधलिंग शिवाचार्य,श्री. ष. ब्र.108 सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते मा.चंद्रकांत खैरे साहेब,भाजपा प्रदेशउपाध्यक्ष मा.श्री.बसवराज मंगरुळे,डॉ.आशा साकोळकर,जयश्री लुंगारे, भरत लकडे,मनपा उपअभियंता वाघमारे साहेब, ज्ञानेश्र्वर अप्पा खर्डे,सचिन संगशेट्टी, सोमेश अप्पा लिंभारे ई.प्रमुख उपस्थितीत होती.या कार्यक्रमाचे अन्नदाते, मां.श्री. दत्तविजय गुळवे या कार्यक्रमास सूत्रसंचालन सौ. स्मिता कोठाळे यांनी केले.

 

संबंधित पोस्ट

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न

पोषण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद..

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta