vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

             जालना प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. तरी इस्त्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स म्हणुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएसस्सी नर्सिंग आणि पोस्ट बीएसस्सी नर्सिंग या पदासाठी 5 हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्यातील 25 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांना इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

🌧️ रायगड जिल्हा तालुकानिहाय पर्जन्यमान🗓️ दिनांक: 01.07.2025 (आज 8 वाजेपर्यंत)

भारतीय मानवाधिकार संघटन च्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांतभैया डोंगरदिवे

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य