vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यात दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 35.90 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे

   जालना- 32.00(528.60), बदनापूर- 53.40 (509.70), भोकरदन- 25.00 (418.50), जाफ्राबाद 29.70 (494.70), परतूर- 12.10 (473.60), मंठा- 21.70 (462.10), अंबड- 51.70 (450.00), घनसावंगी- 48.60 (502.00) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या एकुण 79.21 टक्के एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन  

vishwatmaklokswamivarta

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta