vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

 

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०’ ची आढावा बैठक पार पडली. बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. हे काम वेगात सुरू आहे. प्रकल्प विकासकांना याबाबत समस्या येत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी याचा नियमित आढावा घ्यावा व त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करावा.

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संबंधित पोस्ट

शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा : आमदार सुधाकर अडबालेविभागीय आयुक्त यांना निवेदन देत केली मागणी

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तत्काळ लाभ घ्यावा-कृषी मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

आज म्हणजेच 27 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वेने वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण 513 गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने एकूण 10 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे

vishwatmaklokswamivarta

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस