vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट!

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट!

 

मुंबई प्रतिनिधी-

सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट! यावेळी धारेश्वर महाराजांनी मा. शिंदे साहेब यांना आगामी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व गोरक्षा, भूरक्षा, मठमंदिरे, साधू संत संरक्षण याबाबत कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली, या मागणीला मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी मा. मंत्री भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते.

मुंबई येथे श्री ष ब्र १०८ श्रीगुरु डॅा. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट! यावेळी धारेश्वर महाराजांनी मा. शिंदे साहेब यांना आगामी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व गोरक्षा, भूरक्षा, मठमंदिरे, साधू संत संरक्षण याबाबत कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली

संबंधित पोस्ट

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी- पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

मुंबईत पोलिसांकडून कबुतर प्रेमींवर कठोर कारवाई

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाच्या ‘ई-भूमिती’ प्रकल्पाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुरस्कार प्रदान

मुंबईतील*मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर एनएमएमटी बस मार्गाचे सुधारित वेळापत्रक*