vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

 

          जालना, प्रतिनिधी :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जीवनराव पारे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास माधव बद्रे, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, रेखा परदेशी, विजय गाडेकर, राहुल गायके, हारुण शेर खान हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कु. वैष्णवी खडके, ख़ुशी कुऱ्हे, कु. समिक्षा रत्नपारखे, कु. प्राजक्ता माने यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु राणी दणके, दिव्या सरोदे, प्रतीक वाघमारे, दिव्या खांडेभराड, दिव्या वांगे, दिव्या कऱ्हाळे, भक्ती दैने, अंजली आदमाने, पल्लवी आदमाने, प्रीती शिंदे, शिल्पा खरात, दिव्या पिंपळे या विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणे केली तर क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे यांनी आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंद यांची यथोगाथा सांगितली.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार “टेक ऑफ”**जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम” प्रणाली होणार कार्यान्वित-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता–अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी…

नांदेड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ईस्त्रो सहलीसाठी रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्य शासनाचा सकारात्मक प्रयत्न – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta