vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

 मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

 

मुंबई प्रतिनिधी-

 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी आलोक आराधे नेमणूक झाली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज (21 जानेवारी) त्यांना न्यायमूर्ती पदाची शपथ दिली आहे

आलोक आराधे  यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नेमणूक झाली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना न्यायमूर्ती पदाची शपथ दिली आहे. राजभवनात हा कार्यक्रम पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली झाल्यानंतर न्या.आलोक आराधे यांची नेमणूक झाली आहे. ते यापूर्वी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.

संबंधित पोस्ट

जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत दहशतवादी कट उघड करणारे IPS अधिकारी गुरप्रीत सिंह भुल्लर यांची बदली!

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी…

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्हा बँकेतील १५२ पदांच्या भरतीला २०२२ मध्ये मंजुरी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta